ब्रेकिंग न्यूज

सुरेश शिंदे वलवण यांचे निधन

खरसुंडी प्रतिनिधी 
वलवण ता.आटपाडी येथील सुरेश जोतीराम शिंदे यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात मुले,सुना,नातवंडे,पत्नी असा परिवार आहे.वलवणचे पोलिस पाटील सुहास शिंदे यांचे ते वडील होते.रक्षाविसर्जन बुधवार ता.१ रोजी सकाळी ८:३०वाजता शिंदे मळा वलवण येथे होणार आहे.

सुरेश शिंदे. वलवण

Previous Post Next Post