ब्रेकिंग न्यूज

श्रीमती शालन सिताराम पुजारी सावकार यांचे निधन.

 आटपाडी प्रतिनिधी 

खरसुंडी ता.आटपाडी येथील श्रीमती शालन सिताराम पुजारी सावकार यांचे आज निधन झाले.माजी सरपंच सिताराम (बापु) पुजारी यांच्या पत्नी होत्या.तसेच सामाजिक कार्यकर्ते धनंजय सावकार यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पाठीमागे मुलगा मुली सून नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन शुक्रवार ता.२६ रोजी सकाळी आठ वाजता खरसुंडी येथे होणार आहे.


                श्रीमती शालन सिताराम पुजारी (सावकार)

Previous Post Next Post