आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील श्रीमती शिलप्रभा बसवेश्वर भिंगे वय 80 यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना मिरज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यविधी दुपारी १.३० वाजता लिंगायत कैलास भूमी आटपाडी येथे होणार आहे , आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष कै .बी .ए .भिंगे यांच्या पत्नी होत्या.माजी मुख्याध्यापक सुनील भिंगे व पत्रकार सतीश भिंगे यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पाठीमागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिलप्रभा बसवेश्वर भिंगे