ब्रेकिंग न्यूज

शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील यांचे वडील नामदेव तुळशीराम पाटील यांचे निधन

आटपाडी प्रतिनिधी 
पुजारवाडी आटपाडी येथील नामदेव तुळशीराम पाटील वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेबराव पाटील यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले, मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन मंगळवार ता.५ रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

नामदेव तुळशीराम पाटील

Previous Post Next Post