ब्रेकिंग न्यूज

मोहन गंगाराम लांब (विटा ) यांचे निधन

आटपाडी प्रतिनिधी
विटा येथील प्रसिद्ध तंबाखु व्यापारी मोहन गंगाराम लांब (दादा) वय ८७ यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. अतिशय कष्टाळू व प्रामाणिक व्यावसायीक म्हणून त्यांचा पंचक्रोशीत नावलौकिक होता .त्यांच्या पश्चात मुली , मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोहन गंगाराम लांब (विटा)

Previous Post Next Post