ब्रेकिंग न्यूज

ॲड.निळकंठ नामदेव निचळ यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती

आटपाडी प्रतिनिधी 
खरसुंडी ता.आटपाडी येथील जेष्ठ विधीज्ञ ॲड.निळकंठ नामदेव निचळ यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.यामुळे आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात नागरीकांची मोठी सोय होणार आहे.त्यांचे या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

ॲड.निळकंठ निचळ खरसुंडी

Previous Post Next Post