ब्रेकिंग न्यूज

डॉ.भगवान गणपती पुजारी यांचे निधन

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी येथील डॉ.भगवान गणपती पुजारी (पोमधरणे)वय ६५ यांचे अल्प आजाराने निधन झाले .  त्यांचे पाठीमागे मुलगा,मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार ता .७ रोजी खरसुंडी येथे होणार आहे.

डॉ.भगवान पुजारी (पोमधरणे)

Previous Post Next Post