ब्रेकिंग न्यूज

शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणूक ताकदीने लढणार. आटपाडीतील बैठकीत निर्णय

आटपाडी प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघ ताकदीने लढण्याचा निर्णय आटपाडी येथे पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला ‌जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, उपजिल्हाप्रमुख शिवाजी राजे शिंदे, तालुकाप्रमुख शेखर    निचळ, खरसुंडी विभाग प्रमुख मोहन शिंदे, विधानसभा संघटक गौरीशंकर भोसले, तालुका संघटक निळकंठ देशपांडे, मोहन देशमुख, आटपाडी विभाग प्रमुख युवराज मंडले, युवा सेना तालुकाप्रमुख बापूसो मगर, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सादीक काझी, मारुती अण्णा मगर, विकास मगर, डॉक्टर शिरकांडे, निवास वाडेकर, रेणुका वाडेकर, राहुल शिंदे, दत्तात्रय खिलारी, पोपट मदने, सुतार सर, अर्जुन पाटील, आकाश मगर, हेमंत सटाणे, मोतीराम बुधावले, किसन जाधव, दादा बुधावले  आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी लोकसभा निवडणुक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  दौरा याबाबत चर्चा करण्यात आली.

आटपाडी येथील बैठकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी.

Previous Post Next Post