खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील भारत रामचंद्र राजमाने (बनपुरी) वय ५८ यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्याच्यावर दुपारी तीन वाजता खरसुंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .त्याचे पाठीमागे मुलगा,पत्नी,आई ,भाऊ,असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवार ता.२७ रोजी सकाळी आठ वाजता खरसुंडी येथे होणार आहे.