ब्रेकिंग न्यूज

यमुनाबाई दीगंबर पुजारी ( मानाप्पा) यांचे आकस्मिक निधन

खरसुंडी प्रतिनिधी


खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता आटपाडी येथील यमुनाबाई दिगंबर पुजारी  (मानाप्पा) ९५ यांचै आकस्मिक निधन झाले.त्यांचे पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.अंत्यविधी बुधवार ता.१३/१२/२०२३रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
Previous Post Next Post